शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात चौथ्या दिवशीही सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी 'मुख्य नेता' पद, पक्षातील लोकशाही आणि आयोगाच्या अधिकारकक्षेवर प्रश्न उपस्थित केले. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील फरक हा सुनावणीतील महत्त्वाचा मुद्दा ठरला.
शिवसेना चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
Source: Max Maharashtra