वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना सागरी मंडळाची मंजुरी

वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना सागरी मंडळाची मंजुरी

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ८८ व्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. रायगडमधील दिघी येथे ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग क्लस्टर उभारण्यासही मंजुरी देण्यात आली. मंडळाच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies