नाशिकमध्ये महिलेचा खून, संशयित ताब्यात

नाशिकमध्ये महिलेचा खून, संशयित ताब्यात

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दोडी बु. येथे बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह नारळाच्या बागेतील विहिरीत हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी संशयित अनिल पगारे याला ताब्यात घेतले असून, दुसरा संशयित पसार आहे. कुंभार समाजाने निषेध व्यक्त केला आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies