महाराष्ट्रातील 135 आयुर्वेदिक उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. FDA च्या तपासणीत गुणवत्ता नियंत्रणातील त्रुटी आणि अस्वच्छ कारखाने आढळून आले.
आयुर्वेदिक उत्पादकांवर FDA ची कारवाई; 135 नोटीस, 10 परवाने रद्द
Source: Prahaar