रामपूर, गुहागर रुग्णालयांच्या जागेचा प्रश्न सुटला

रामपूर, गुहागर रुग्णालयांच्या जागेचा प्रश्न सुटला

आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी गुहागर आणि रामपूर येथील ग्रामीण रुग्णालयांची पाहणी करून जागेचा प्रश्न सुटल्याचे आमदार भास्कर जाधव यांना सांगितले. वावे रुग्णालयाचे प्रश्न मार्गी लागले असून, आता सर्व रुग्णालये सुसज्ज उभी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Source: Saamana

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies