महाराष्ट्र सरकारने ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हानिहाय ध्वजारोहणासाठी मंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर पुण्यात राज्यपाल ध्वजारोहण करणार आहेत. रायगड आणि नाशिकमध्ये अनुक्रमे भरत गोगावले आणि गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
राज्यातील जिल्ह्यांसाठी ध्वजारोहण मंत्र्यांची यादी जाहीर
Source: Max Maharashtra