महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान खात्याने महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्राचा घाट परिसर आणि उत्तर कोकणात जोरदार पाऊस अपेक्षित आहे. मुंबईत ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाची शक्यता आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies