श्रावणापूर्वी कोकणात गटारी सण उत्साहात साजरा होत असून, मासळी बाजारात खवय्यांची मोठी गर्दी झाली आहे. पापलेट, सुरमई, बांगडे यांसह विविध माशांची चांगली आवक झाली असून, दर नियंत्रणात असल्याने ग्राहकांमध्ये समाधान आहे. सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणात मांसाहारी पदार्थांची तयारी सुरू आहे.
गटारी उत्सवात कोकणात मासळी बाजार गजबजला
Source: Lokshahi Marathi