कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्याची घोषणा केली. दिल्लीत बैठकीसाठी हॉल मिळाला नाही, असा आरोप करत त्यांनी भाजपवर धमकी देण्याचा आरोप केला. पक्षाच्या वतीने देशव्यापी मोहीम सुरू करणार असून शिक्षणाला प्राधान्य दिले जाईल.
जंतर-मंतर सीझन २ लवकरच; अभिजीत दीपकेंची घोषणा
Source: Divya Marathi