अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरातील साखळी उपहारग्रहांच्या तपासणीत डॉमिनोज पिझ्झाच्या ५ शाखांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले. मुंबईतील विलेपार्ले, बोरिवली, घाटकोपर आणि सातारा जिल्ह्यातील मलकापूर येथील शाखांमध्ये व्हेज-नॉनव्हेज अन्न एकत्र ठेवणे, स्वच्छतेतील त्रुटी आणि पेस्ट कंट्रोलचा अभाव आढळला. एकूण १०४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
डॉमिनोजच्या ५ शाखांचे परवाने निलंबित
Source: Zee 24 Taas