बंगळुरूत वडिलांनी दोन मुलींचा केला खून

बंगळुरूत वडिलांनी दोन मुलींचा केला खून

बंगळुरूच्या 5-स्टार हॉटेलमध्ये वडिलांनी आपल्या 5 आणि 10 वर्षांच्या मुलींची गळा आवळून हत्या केली. आरोपी इमरानने आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांना मुलीच्या वहीत सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये पत्नीवर विवाहबाह्य संबंधाचा आरोप आणि मुलींच्या कस्टडीवरून वाद असल्याचे म्हटले आहे.

Source: Mumbai Tak

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies