पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात स्वातंत्र्याचा नारा पुन्हा बुलंद झाला आहे. बलुच नेत्यांनी लवकरच स्वतंत्र पासपोर्ट आणि चलन जारी करण्याची तयारी सुरू केली आहे. ११ ऑगस्टला स्वतंत्र बलुचिस्तान दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. बलुच नेत्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे स्वतंत्र बलुचिस्तानला मान्यता देण्याचे आवाहन केले आहे.
बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र पासपोर्ट-चलनाची तयारी
Source: TV9 Marathi