मराठा तरुणांना रोजगार देणारे बनविण्यात यश

मराठा तरुणांना रोजगार देणारे बनविण्यात यश

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने गेल्या सात वर्षांत मराठा समाजातील १.८१ लाख तरुणांना व्यवसायासाठी मदत करून त्यांना रोजगार देणारे बनवले आहे. महामंडळाने या तरुणांना १,८७४ कोटी रुपयांचा व्याज परतावा दिला आहे. यामुळे २५ हजारांहून अधिक इतर तरुणांना रोजगार मिळाला आहे.

Source: Sakal

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies