मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. समिती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राहणार असून ती विद्यार्थी आणि संस्थांशी संवाद साधून अहवाल सादर करेल. केंद्राचा कठोर कायदा राज्यात लागू करण्याचे निर्देशही देण्यात आले.
भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन
Source: TV9 Marathi