गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत १० ऑगस्टच्या रात्री सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. याप्रकरणी संस्थाध्यक्ष माजी खासदार मारोतराव कोवासे, सचिव विश्वजीत कोवासे, मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षक भास्कर भोयर आणि अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोलीतील सर्पदंश प्रकरणी माजी खासदार कोवासे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल
Source: Pudhari