दिल्लीत शरद पवार यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि भाजपचे विनोद तावडे एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जलजीवन मिशनच्या बैठकीनंतर हा प्रवास झाला. पवार-भाजप नेत्यांच्या वाढत्या भेटींमुळे राष्ट्रवादी एनडीएत जाण्याच्या चर्चा सुरू आहेत.
दिल्लीत पवारांच्या खासदारांची बैठक; सुळे-तावडे एकाच गाडीत
Source: Maharashtra Times