नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची जोरदार तयारी

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची जोरदार तयारी

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असून मतदार नोंदणी आणि संघटनात्मक बांधणीचा आढावा घेणार आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी ही जागा भाजपकडून खेचून घेतली होती.

Source: Maharashtra Times

More in Politics

Read the live feed on ZapIndies