मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले की, विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेंतर्गत घरोघरी गणना पत्रे भरून घेण्याची कार्यवाही १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल, तर अंतिम यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर केली जाईल. राज्यात ७७.७७ टक्के गणना पत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण १७ ऑगस्टपर्यंत
Source: Zee 24 Taas