धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी संयुक्त सर्वेक्षण

धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी संयुक्त सर्वेक्षण

जलसंपदा आणि मत्स्य व्यवसाय विकास विभाग धरण क्षेत्रात मासेमारी वाढवण्यासाठी संयुक्त सर्वेक्षण करणार आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये स्थानिक मच्छीमारांना प्राधान्य देण्यासाठी दोन्ही विभागांची संयुक्त समिती स्थापन होणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies