रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बंधनकारक; परवाना रद्द होणार

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बंधनकारक; परवाना रद्द होणार

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत बोलणे बंधनकारक केले आहे. नियम न पाळल्यास पहिल्यांदा परवाना एक महिन्यासाठी निलंबित होईल, तर पुन्हा उल्लंघन केल्यास परवाना रद्द केला जाईल. 17 तारखेनंतर आरटीओकडून विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies