केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नीट पेपर फुटीप्रकरणी जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनावर संसदेत चर्चा करण्याचे आव्हान विरोधकांना दिले आहे. ते म्हणाले की, सरकारकडे लपवण्यासारखे काहीही नाही आणि ते स्वतः सभागृहात बसून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतील. विरोधकांनी दुपारी २ वाजेपर्यंत अध्यक्षांना पत्र द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
नीट आंदोलनावर संसदेत चर्चेचे अमित शाह यांचे आव्हान
Source: Prahaar