भारत सरकारने परदेशात राहणाऱ्या पेन्शनर्सना लाईफ सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक केले आहे. हे प्रमाणपत्र न दिल्यास पेन्शन बंद होऊ शकते. मात्र, भारतात न येता बँक, भारतीय दुतावास किंवा डिजिटल मार्गाने हे सर्टिफिकेट सादर करता येते.
परदेशातील पेन्शनर्ससाठी लाईफ सर्टिफिकेट बंधनकारक
Source: Maharashtra Times