दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या रोख रकमेच्या प्रकरणात चौकशी समितीने तिन्ही आरोप सिद्ध केले आहेत. 14 ऑगस्ट 2025 रोजी आगीनंतर सापडलेल्या जळालेल्या नोटांच्या पोत्यांबाबत वर्मा समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. पुराव्यांची हाताळणी आणि सुरक्षिततेत गंभीर निष्काळजीपणा आढळल्याचे अहवालात म्हटले आहे.
न्यायमूर्ती वर्मांवरील तिन्ही आरोप सिद्ध, चौकशी समितीचा अहवाल लोकसभेत सादर
Source: Zee 24 Taas