आजपासून श्रावण मासारंभासह अनफा, सम आणि त्रिग्रह योग असणार आहे. ज्योतिष तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्या मते, वृषभ आणि सिंह राशींसाठी हा दिवस टर्निंग पॉइंट ठरणार आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
श्रावण मासारंभी त्रिग्रह योग; वृषभ-सिंह राशींसाठी टर्निंग पॉइंट
Source: Zee 24 Taas