राज्यसभेत भाजप खासदार विनोद तावडे यांनी त्वचादान व्यवस्था सक्षम करण्याची मागणी केली. उज्ज्वल निकम यांनी सर्वोच्च न्यायालयातील ९२ हजार प्रलंबित खटल्यांचा मुद्दा उपस्थित केला. मेधा कुलकर्णी यांनी खडकवासला धरणाची घटलेली साठवण क्षमता आणि पुण्याची पाणी गरज यावर लक्ष वेधले. रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत यांनीही विविध मुद्दे मांडले.
राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रश्न; त्वचादान ते कुंभमेळा
Source: Lokmat