शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हासंदर्भात कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांच्या वतीने सलग चौथ्या दिवस सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. विधीमंडळ पक्षातील फूट म्हणजे राजकीय पक्षातील फूट नव्हे, असा युक्तिवाद त्यांनी केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बेकायदेशीर असल्याचा आरोप केला.
शिवसेना पक्ष फुटीबाबत सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू
Source: Zee 24 Taas