भारतात पदवीधर तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 40 टक्क्यांपर्यंत आहे, तर जेन-झी तरुणांमध्ये 15 ते 25 टक्के आहे. तज्ज्ञांच्या मते, देशात 'जॉबलेस ग्रोथ' होत असून, अर्थव्यवस्था वाढत असली तरी रोजगारनिर्मिती होत नाही. सरकारी नोकऱ्या कमी आहेत आणि खासगी क्षेत्रातही पदवीधरांसाठी पुरेशा संधी नाहीत.
भारतात पदवीधर बेरोजगारीचे संकट गंभीर
Source: BBC Marathi