महाराष्ट्रात कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात बुधवारी जोरदार पाऊस झाला. विरारमध्ये १५९ मिमी पाऊस नोंदवला गेला. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली असून, भात लागवडीला चालना मिळाली आहे.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
Source: Agrowon