टायफून डॉल्फिनचा मान्सूनवर अप्रत्यक्ष परिणाम, राज्यात पावसाचा अंदाज

टायफून डॉल्फिनचा मान्सूनवर अप्रत्यक्ष परिणाम, राज्यात पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात 13 ते 15 ऑगस्टदरम्यान काही भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, मध्य प्रदेश-राजस्थान परिसरातील कमी दाब आणि सक्रिय नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे हा बदल झाला आहे. टायफून डॉल्फिनचा थेट परिणाम नसला तरी त्याचा अप्रत्यक्ष परिणाम मान्सूनवर होऊ शकतो.

Source: Mumbai Tak

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies