आदिवासी महिलेने पतीला 'गाढव' म्हटल्यावर दुर्गा भागवतांनी विचारले, 'तूच निवड केलीस, मग गाढव का म्हणतेस?' तेव्हा ती म्हणाली, 'बाईला नवरा म्हणून कधी वाघ, कोल्हा, लांडगा तर कधी गाढव भेटतो; माणूस कधी भेटतो का?' या उत्तराने दुर्गाबाई थक्क झाल्या. आदिवासी समाजातील स्त्री-स्वातंत्र्य आणि प्रतिभा यावर प्रकाश टाकणारा हा लेख वसुधरा काशीकर यांनी लिहिला आहे.
आदिवासी महिलेचे उत्तर ऐकून दुर्गा भागवत थक्क
Source: Max Maharashtra