कुर्ल्यातील भूस्खलनात ७ जणांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील २४९ झोपडपट्ट्यांवरील दरडीचा धोका पुन्हा अधोरेखित झाला आहे. भांडुप, घाटकोपर आणि कुर्ला हे प्रमुख हॉटस्पॉट असून, सर्वाधिक धोकादायक वस्त्या एस वॉर्डात आहेत. ७४९ प्रतिबंधात्मक कामांपैकी २३९ कामे अपूर्ण आहेत.
कुर्ला भूस्खलनानंतर मुंबईतील २४९ वस्त्यांवर दरडीचा धोका
Source: Pudhari