अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ, केमिकलयुक्त पदार्थांवर केलेल्या कारवाईमुळे राज्यात आणि देशात चर्चा सुरू आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे वारंवार बदल्या झाल्या, पण ते नैतिकतेने काम करत राहिले. बीडमधील शेतकरी कुटुंबातून IAS अधिकारी बनलेल्या मुंढे यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.
तुकाराम मुंढे: कारवाईचा धडाका, बदल्यांचा प्रवास
Source: BBC Marathi