वंदे मातरमच्या १५० वर्षांनिमित्त लाल किल्ल्यावरून पहिल्यांदा राष्ट्रगीत

वंदे मातरमच्या १५० वर्षांनिमित्त लाल किल्ल्यावरून पहिल्यांदा राष्ट्रगीत

यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लाल किल्ल्यावरून पहिल्यांदा 'वंदे मातरम' गायले जाणार आहे. राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याने हा निर्णय घेतल्याचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी सांगितले. कार्यक्रमात युवाशक्तीवर भर देत २,५०० एनसीसी कॅडेट्स सहभागी होणार आहेत.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies