जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका विधीसंघर्षित मुलाविरुद्ध बाल न्याय व्यवस्थेनुसार कारवाई सुरू आहे.
जळगावमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चार जणांना अटक
Source: Prahaar