शाळेच्या निवडणुकीत पहिली महिला मुख्यमंत्री

शाळेच्या निवडणुकीत पहिली महिला मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगरच्या राजर्षी शाहू विद्यालयात झालेल्या विद्यार्थी संसद निवडणुकीत मुलीने बाजी मारत पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. निकालानंतर विद्यार्थ्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया आणि लोकशाहीचे धडे मिळत आहेत.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies