शिवसेना वाद: सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू

शिवसेना वाद: सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू

शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणीचा पाचवा दिवस आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाचा निर्णय भेदभावपूर्ण असल्याचा दावा त्यांनी केला. शिंदे गटातील आमदारांची अपात्रता आणि पक्षघटनेच्या मुद्द्यावर कोर्टात घमासान युक्तिवाद सुरू आहे.

Source: Mumbai Tak

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies