MMRDA कार्यक्रमाला शिंदेंची दांडी; महायुतीत वादाची चर्चा

MMRDA कार्यक्रमाला शिंदेंची दांडी; महायुतीत वादाची चर्चा

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याने महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिंदे हे एमएमआरडीएचे अध्यक्ष असूनही त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies