मराठा-कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज जरांगे यांच्या टीकेला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भावनिक उत्तर दिले. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना ते भावूक झाले. आपल्या पत्नी, मुले, बहीण यांना त्रास होत असल्याचे सांगत त्यांनी जाती-पाती न करण्याचा दावा केला. दोन्ही समाजांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.
बावनकुळे भावूक; जरांगेंच्या टीकेला कुटुंबाचा दाखला
Source: Sarkarnama