संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्टला गदारोळात संपले. २५ दिवसांच्या अधिवेशनात केवळ १९ तास कामकाज झाले, तर १९ विधेयके मंजूर झाली. विरोधकांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सीमांकन आणि FCRA सुधारणा विधेयके प्रलंबित आहेत.
पावसाळी अधिवेशन गदारोळात संपले; १९ विधेयके मंजूर
Source: Lokshahi Marathi