संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. या अधिवेशनात १२ विधेयकं मंजूर झाली, पण फक्त एकावरच चर्चा झाली. NEET गोंधळ आणि पोलीस कारवाईच्या मुद्द्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज ठप्प झालं. लोकसभेचं कामकाज नियोजित वेळेच्या फक्त १९ टक्के झालं.
संसदेचं पावसाळी अधिवेशन संपलं, १२ पैकी एकाच विधेयकावर चर्चा
Source: Asianet Marathi