उल्हासनगरमध्ये महायुतीत मिठाचा खडा, भाजपचा कमलेश निकम यांच्यावर हल्लाबोल

उल्हासनगरमध्ये महायुतीत मिठाचा खडा, भाजपचा कमलेश निकम यांच्यावर हल्लाबोल

उल्हासनगर महापालिकेत भाजप-शिंदेसेना युतीत अंतर्गत कलह उफाळला आहे. भाजपने महापौरांचे पती कमलेश निकम यांच्यावर महायुतीत 'मिठाचा खडा' टाकण्याचा आरोप केला आहे. आमदार कुमार आयलानी यांनी असहयोगाचा इशारा दिला असून, सत्तापालटाची शक्यता वर्तवली जात आहे.

Source: Lokmat

More in Politics

Read the live feed on ZapIndies