भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर विदर्भाचा दोन दिवसीय दौरा करून संघटनात्मक बैठकांच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीला वेग दिला. विविध जिल्ह्यांच्या बैठका, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार आणि नेत्यांच्या भेटींमुळे कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.
नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी
Source: Lokshahi Marathi