भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसत आहे. निफ्टी 24,350 च्या खाली घसरला असून, सेन्सेक्समध्ये मिश्र व्यवहार आहे. IT, फार्मा, बँकिंग क्षेत्रातील शेअर्सवर दबाव आहे. महागाई 19 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याने आणि रुपया घसरल्याने गुंतवणूकदारांची अस्वस्थता वाढली आहे.
शेअर बाजारात घसरण; निफ्टी 24,350 च्या खाली
Source: Pudhari