टाटा ग्रुपची मुख्य होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी टाटा कुटुंबाशी निगडित चॅरिटेबल ट्रस्टकडे आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टकडे एकत्रित ५१.५४ टक्के भागीदारी आहे. या ट्रस्टच्या उत्पन्नाचा वापर शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याणासाठी होतो. त्यामुळे टाटा ग्रुपचा मालकी ढाचा अन्य कौटुंबिक व्यवसायांपेक्षा वेगळा आहे.
टाटा ग्रुपचा खरा मालक कोण? ट्रस्टकडे ६६ टक्के हिस्सेदारी
Source: TV9 Marathi