ड्रोन उद्योगासाठी टास्क फोर्सची घोषणा

ड्रोन उद्योगासाठी टास्क फोर्सची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 'ड्रोन सिटी' विकसित करण्यासह संशोधन, स्वदेशी घटक निर्मिती आणि उद्योजकांना एकत्रित लाभ देण्यावर भर देण्यात येणार आहे.

Source: Prahaar

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies