१३ ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली असून, दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर १,५४,१५० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. मात्र, चांदीचा दर प्रति किलो २.३९ लाख रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात सोन्यात ५४ टक्के आणि चांदीत १०७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सोन्याच्या दरात किरकोळ घसरण, चांदी ऐतिहासिक उच्चांकावर
Source: TV9 Marathi