गुलाबराव पाटलांचा भाजपला मिश्किल टोला

गुलाबराव पाटलांचा भाजपला मिश्किल टोला

जळगावात दिवंगत नेते जे.टी. महाजन यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला मिश्किल टोला लगावला. "मी भोळा नाही, अन्यथा भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकले असते," असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सहकार क्षेत्रातील कारखाने बंद पडल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांना देखील टोला लगावला.

Source: Maharashtra Times

More in Politics

Read the live feed on ZapIndies