ऑगस्टमध्ये दुसरे ग्रहण; भारतात दिसणार नाही

ऑगस्टमध्ये दुसरे ग्रहण; भारतात दिसणार नाही

28 ऑगस्ट 2026 रोजी वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6:53 वाजता सुरू होणाऱ्या या ग्रहणाचा मध्य 9:43 वाजता असेल. मात्र, भारतात दिवस असल्याने ते दिसणार नाही. हे ग्रहण उत्तर-दक्षिण अमेरिकेत दिसेल.

Source: Maharashtra Times

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies