जागतिक संकेत आणि अस्थिरतेमुळे आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात कमजोर होण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टी २९ अंकांनी घसरून २४,४३९ अंकांवर व्यवहार करत होता. तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला असून, रेमंड, एनटीपीसी, तेजस नेटवर्क्ससह अनेक शेअर्सची शिफारस केली आहे.
शेअर बाजारात आज नकारात्मक सुरुवातीचे संकेत
Source: Lokshahi Marathi