CIBIL स्कोअर किंवा क्रेडिट इतिहास नसलेल्यांसाठी FDच्या आधारावर क्रेडिट कार्ड मिळणे हा पर्याय ठरू शकतो. बँकेत FD केल्यावर त्या रकमेच्या आधारे कार्ड दिले जाते. कार्डचे बिल वेळेवर भरल्यास क्रेडिट इतिहास तयार होतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज मिळणे सोपे होते.
CIBIL स्कोअर नसेल तर FDवर क्रेडिट कार्ड मिळवा
Source: Max Maharashtra